Bacchu Kadu: जनतेला त्रास होईल असे कृत्य करणार नाही; उच्च न्यायालयाला बच्चू कडू यांनी दिली खात्री
Bacchu Kadu pledges not to conduct ‘Rail Roko’ protest: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रेल रोको किंवा जनतेला त्रास होईल असे कोणतेही आंदोलन करणार नाही, अशी हमी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी ‘रेल रोको’ किंवा सामान्य जनतेला त्रास होईल, असे कुठलेही कृत्य करणार नाही, अशी हमी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.