Bachchu Kadu: रस्ता मोकळा, रेल रोको मागे, वाहतूक सुरळीत; आयुक्तांच्या अहवालानंतर बच्चू कडू यांची लेखी हमी
Bachchu Kadu Submits Written Assurance in High Court: प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी ‘रेल रोको’ आंदोलन करणार नसल्याची हमी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या हमीपत्रातून दिली आहे.
नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी ‘रेल रोको’ आंदोलन करणार नसल्याची हमी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या हमीपत्रातून दिली आहे.