Nagpur: नागपूर-बडनेरा रेल्वेमार्गावर ‘एबीएस सिस्टिम’; ऑटोमॅटिक सिग्नलिंगने वाढणार वेग; १७५ किमीचा मार्ग जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

Automatic Block Signalling Project Gains Pace on Nagpur-Badnera Route: नागपूर-बडनेरा रेल्वेमार्गावर ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग (ABS) प्रणालीचे काम वेगाने सुरू असून जानेवारी २०२७ पर्यंत १७५ किमी मार्ग पूर्ण होणार आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर-बडनेरा मार्गावरील ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग (एबीएस) प्रणालीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षेत मोठी वाढ, गाड्यांची मार्गक्षमता वृद्धी, वेळेचे अधिक प्रभावी नियोजन आणि प्रवाशांना अधिक विश्वासार्ह रेल्वे सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com