Nagpur Bank Fraud: नागपुरात बँक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; मृत व्यक्तीच्या नावाने उचलले ५.६५ कोटी, बनावट स्वाक्षरी अन् काय घडलं!

Nagpur Bank Fraud Dead Mans Name Used For 565 Crore Loan: मृत नरेंद्र पुणेकर यांच्या नावाने बनावट कागदपत्रे, स्वाक्षऱ्या तयार करून स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेतून तब्बल ५.६५ कोटींचे कर्ज उचलल्याचा प्रकार उघड; सीताबर्डी पोलिसांकडे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Nagpur Loan Fraud Dead Persons Name Used For 565 Crore Bank Loan With Fake Signature Documents Five Accused Booked

Nagpur Loan Fraud Dead Persons Name Used For 565 Crore Bank Loan With Fake Signature Documents Five Accused Booked

esakal

Updated on

नागपूर: मृत व्यक्तीच्या नावाने बनावट स्वाक्षरी आणि कागदपत्रे तयार करून स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेतून तब्बल ५ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेत बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिताबर्डी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगनमत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com