Nagpur Paper Leak: नागपूर बारावी प्रकरणात धक्कादायक उघडकी; अतिरिक्त लिफाफ्याचा वापर करून फोडला पेपर, पोलिसांकडून खुलासा

Nagpur Baravi Paper Leak Case Details: नागपूरमध्ये बारावीच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित प्रश्नपत्रिका फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुख्य आरोपी संदीप सराटकर व ८ अन्य आरोपींवर पोलिसांनी अटक केली असून प्रकरणातील आरोपपत्र लवकरच न्यायालयात दाखल होणार आहे.
Nagpur Paper Leak

Nagpur Paper Leak

sakal

Updated on

नागपूर : बारावीची रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्य आरोपी संदीप बाबुराव सराटकर (वय ४६) याने परीक्षा केंद्राला देण्यात आलेल्या अतिरिक्त लिफाफ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका फोडल्याचे उघड झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com