Nagpur News: बेस्यातील भीषण आगीत घर खाक; ६० लाखांच्या साहित्याचे नुकसान, जीवितहानी टळली

Fire Breaks Out in Nagpur’s Besa Area: नागपूरच्या बेसा हरिहरनगरमध्ये भीषण आग; हर्षदीप भैसारे यांचे घर जळून खाक, ६० लाखांच्या साहित्याची हानी. कुटुंबीय सुरक्षित, अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: शहरातील बेसा मार्गावरील हरिहरनगर परिसरात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत घर जळून खाक झाले. या आगीत घरातील फर्निचरसह सुमारे ६० लाखांवर रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. मात्र, प्रसंगावधान राखत कुटुंबीय वेळेत घराबाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com