Nagpur News: बेसा पॉवर हाऊस, तपस्या चौकात वाहतूक कोंडी; उड्डाणपुलाचे काम, वाढती लोकवस्ती आणि आठवडी बाजारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त

Traffic Situation at Besa Power House Chowk: नागपूर शहरातील बेसा पॉवर हाऊस आणि तपस्या चौक परिसरात उड्डाणपुलाचे काम, वाढती लोकवस्ती आणि आठवडी बाजारामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: शहरातील रिंग रोडवरून न्यू नरसाळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. बेसा पॉवर हाऊस चौक आणि तपस्या चौक परिसरात वाहनधारकांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या भागात वाढलेली लोकवस्ती आणि उड्डाणपुलाचे सुरू असलेले बांधकाम यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com