Nagpur High Court : भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या स्थलांतरासाठी पर्यायी जागा शोधा ,उच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश; अवैज्ञानिक विल्हेवाट, पर्यावरणाच्या ऱ्हासाची गंभीर दखल

Bhandewadi Dumping Yard: कचऱ्याच्या अवैज्ञानिक विल्हेवाटीमुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची दखल घेत उच्च न्यायालयाने पर्यायी जागेचा शोध घेण्याचे आदेश दिले.
Bhandewadi dumping yard in Nagpur, where concerns over waste disposal and environmental pollution have reached the High Court.

Bhandewadi dumping yard in Nagpur, where concerns over waste disposal and environmental pollution have reached the High Court.

esakal

Updated on: 

नागपूर, : भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या अवैज्ञानिक विल्हेवाटीमुळे आणि कचरा जाळण्यामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाची व नागरिकांच्या आरोग्याच्या धोक्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. डम्पिंग यार्डच्या स्थलांतरासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याचे प्रयत्न करावेत, असे आदेश दिले.

या डम्पिंग यार्ड विरोधात अनिल मुरलीधर वडपल्लीवार व इतरांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. यावर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Bhandewadi dumping yard in Nagpur, where concerns over waste disposal and environmental pollution have reached the High Court.
shivajinagar court attack
Indian Air Force Teams Rehearse Aerial Displays Ahead of Air Fest 2026 in Nagpur
Nagpur Bench of the Bombay High Court supports needy patients, students and social welfare institutions through its Lok Kalyan Fund.