Bhante Surei Sasai Viral Video Controversy
esakal
नागपूर : भंते सुरेई ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे प्रकरण चांगलेच तापले आहे. विविध संघटनांनी पुढे येत भंते ससाईंवर टीका केली. त्यांची समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. भंते ससाई यांनी (Bhante Surei Sasai Viral Video Controversy) हा आपल्या बदनामीचा कट असल्याचा आरोप केला आहे.