Nagpur News: दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

Law Students Lose Lives in Midnight Crash: नागपूरमध्ये बुटीबोरी परिसरात दुचाकी अपघातात दोन विधी विद्यार्थ्यांचा मृत्यू. रात्रीचा वेग आणि अंधार या घटकांमुळे अपघात घडला.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: पार्टीतून परत येताना महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या बी.ए. एल.एल.बी. ऑनर्स न्यायनिर्णय आणि न्यायदान या अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्रात शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.१५) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बुटीबोरी पोलिस हद्दीतील वारंगा टोली परिसरात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com