Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये दारुगोळा कंपनीत स्फोट, दोन ठार, अनेक जखमी

Massive Explosion Shakes Nagpur’s Explosive Factory: प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
Smoke and debris seen at the explosion site of an explosive manufacturing factory in Nagpur
Smoke and debris seen at the explosion site of an explosive manufacturing factory in Nagpuresakal
Updated on

नागपूर जिल्ह्यातील डोरली गावाजवळ असलेल्या एका दारुगोळा निर्मिती कंपनीत मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com