Nagpur News: नॅट चाचणीअभावी संसर्गाचा धोका; दरवर्षी १४ हजार पिशव्या रक्त संकलन; रक्तपेढीला तळमजल्याची प्रतीक्षा

NAT Testing Delay Poses Infection Risk in Nagpur Blood Bank: नागपूरच्या मेडिकल ब्लड बँकेत ‘नॅट’ तंत्रज्ञानाच्या अभावी रक्तदात्याचे संसर्गजन्य आजार तपासता येत नाहीत.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: रक्तदात्याचे आजार संक्रमित होऊ नये म्हणून ‘नॅट’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यास २०१५ मध्ये मंजुरी मिळाली होती. १६.५० कोटींचा निधी मिळण्याचे संकेतही मिळाले होते. परंतु, ११ वर्षानंतरही निधी मिळाला नाही. नॅटयुक्त रक्तपेढी तयार करण्यात मेडिकल प्रशासनाला अपयश आले असून दुसऱ्या माळ्यवारील ही रक्तपेढी पहिल्या माळ्यावर आणण्याचा प्रयत्न तीन वर्षानंतर ‘जैसे थे’ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com