Nagpur News: ब्रेकअपच्या नैराश्यात तरुणाने नागपुरात हॉटेलमध्ये गळफास घेऊन संपवले जीवन
Breakup Reportedly Led to Mental Stress: ब्रेकअपच्या नैराश्यात २७ वर्षीय तरुणाने नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.