

LPG Cylinder Shortage
sakal
नागपूर : वाढत्या युद्धस्थितीचे तीव्र पडसाद आता स्थानिक स्तरावर उमटू लागले आहेत. हॉटेल आणि औद्योगिक क्षेत्रापाठोपाठ शहरातील कॅटरिंग व्यवसायालाही झळ बसू लागली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या टंचाईमुळे कॅटरिंग व्यावसायिकांनी १५ मार्चपासून नवीन ऑर्डर्स स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.