Nagpur Education: सीबीएसई शाळा सुरू होणार ३ नोव्हेंबरला; उपसंचालकांच्या इशाऱ्यानंतर घेतला निर्णय
Education Update: सीबीएसई शाळांनी १ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या द्याव्यात अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय शिक्षण विभागाच्या उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दिला आहे.
नागपूर : सीबीएसई शाळांनी १ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या द्याव्यात अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय शिक्षण विभागाच्या उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दिला आहे.