
नागपूर : दिल्लीत दोन मे १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुद्ध जयंती साजरी झाली होती. तर नागपुरात १९५५ साली ६ मे रोजी सकाळी ९ वाजता भिक्षू एस. सागर यांच्या उपस्थितीत बुद्ध दूत सोसायटीच्या कार्यलयात त्रिशरण आणि सामुदायिक वंदना घेण्यात आली.