Nagpur Children Health Issue: दररोज ६०० चिमुकले येतात तापाने फणफणत; मेडिकल, मेयोतील ओपीडीवर संसर्गजन्य आजारांचा वाढता भार

600 Children Visit Medical and Mayo OPDs Daily: वसाळ्यात नागपूरच्या मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील बालरुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली आहे. दररोज सुमारे ६०० मुले ताप, डेंग्यू आणि टायफॉइडच्या लक्षणांसह ओपीडीत दाखल होत आहेत.
Nagpur Children Health Issue

Nagpur Children Health Issue

esakal

Updated on

नागपूर: पावसाळा सुरू होताच नागपूरच्या मेडिकल-मेमध्ये बालरुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली असून, दररोज तब्बल ६०० मुले ताप, डेंग्यू आणि टायफॉइडने फणफणत ओपीडीत येत आहेत.मेयो, मेडिकलमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ताप आणि त्यासंबंधित आजारांचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांनी वाढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com