Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Nagpur Crime: गणेशपेठ हद्दीतील ‘इम्प्रेस सिटी मॉल’च्या चौथ्या माळ्यावरून उडी घेत, बारावीच्या विद्यार्थ्याने जीवनसंपवले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : गणेशपेठ हद्दीतील ‘इम्प्रेस सिटी मॉल’च्या चौथ्या माळ्यावरून उडी घेत, बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. शनिवारपासून तो घरातून बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी हुडकेश्‍वर ठाण्यात दाखल केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com