

Nagpur Cold Wave
sakal
नागपूर : उपराजधानीत सध्या थंडीने अक्षरशः थैमान घातले असून यंदाच्या हिवाळ्यातील गारठा उचांकावर पोहोचल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे, याबाबत राज्यातील सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरलाही नागपूरने मागे टाकले आहे.