
Nagpur News
sakal
नागपूर: शहरातील समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. दिवाळीचे दिवस असताना शहरात ठिकठिकाणी कचरा पसरलेला आहे. कचरा संकलक कंपनीवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. या कचऱ्याची आणि शहरातील विविध समस्यांचे लवकरात लवकर निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना दिला.