Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Contract Workers Face Systematic Exploitation in Nagpur: नागपूरमधील कंत्राटी कामगार शोषणाच्या मार्गावर; बोनस, वैद्यकीय मदत आणि वेतनवाढ नसलेले कामगार, आउटसोर्स एजन्सीच्या पोषणाखाली कुपोषण व अन्यायकारक परिस्थितीत कार्यरत.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: ‘कामगार आहे मी.. तळपती तलवार आहे...’ अशी कधीकाळी कामगारांची घोषणा ‘संघर्षा’ची चाहुल देत होती. परंतु सरकारने कामगार नियुक्तीची कंत्राटी व्यवस्था उभारून त्यांची आर्थिक पिळवणूक करून, त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कंत्राटदार एजन्सीच्या हाती दिला आहे.

यातून आउटसोर्सिंग शोषणाची नवी व्यवस्था व शोषकांची नवी टोळी उभारली गेली. यात एजन्सीचे पोषण होत असून कंत्राटी कामगार कुपोषित होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com