
Nagpur Cough Syrup
sakal
नागपूर : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेशातील ३६ मुलांना नागपुरातील मेडिकल, एम्स तसेच विविध रुग्णालयांत दाखल केले होते. महिनाभरात एक-एक करीत १७ मुलांचा मृत्यू झाला असून बुधवारी खासगी रुग्णालयात आणखी एका चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने कफ सिरप बळींची संख्या १८ झाली आहे.