Cat Owner Threatens Veterinary Doctor in Nagpur
esakal
नागपूर शहरातील प्रतापनगर परिसरात एका खासगी पेट क्लिनिकमध्ये मांजरीच्या उपचारावरून वाद निर्माण झाल्याने साहाय्यकास मारहाण करीत जखमी केले. याशिवाय डॉक्टरला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलिस ठाण्यात येथे तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.