Nagpur News: क्षुल्लक कारणातून गुंडांचा ‘राडा’; सिगारेटच्या पैशांवरून उफाळला वाद ; घटना सोशल मीडियावर व्हायरल

Nagpur Street Violence over Cigarette Bill :नागपूरमध्ये सिगारेटच्या पैशावरून वादामुळे दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला. आरोपींनी चाकू, लोखंडी रॉड, कोयत्याने वार केले. ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: सिगारेटचे बिल देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून गुन्हेगारांच्या एका टोळीने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ८ पैकी ६ आरोपींना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com