Nagpur : तीन वर्षीय मुलीवर चुलत भावाने केला बलात्कार, पीडितेची तब्येत बिघडल्याने घटना उघड

तीन वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार
Crime News
Crime Newsesakal

कोरपना : तालुक्यातील एका गावातील तीन वर्षीय बालिकेवर तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी कोरपना पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षीय बालिकेची तब्बेत बिघडली असता, तिच्या आईने तिला ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले. यासंबंधी बालिकेला आईने विचारले असता तिने घटनेबद्दल माहिती दिली.

Crime News
Nagpur : कैसे करे मामा, क्यो करे ड्रामा...! ‘रॅप’मधून तरुणांनी टोचले नागपूरकरांचे कान

याप्रकरणी २२ वर्षीय आरोपीविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सनावली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खेकाडे व कोरपना पोलिस करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com