Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने मारहाण करीत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Accused Roshan Shahakar

Accused Roshan Shahakar

sakal

Updated on: 

नागपूर - पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने मारहाण करीत खून केल्याची धक्कादायक घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरात गुरुवारी (ता. १) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com