Nagpur Crime
sakal
नागपूर
Nagpur Crime: महिलेचा अत्याचारानंतर खून; पोलिस आरोपीच्या शोधात, परिसरात करायची मजुरी
Nagpur News: नागपूर जरीपटक्यातील नारा परिसरात ५० वर्षीय महिलेचा अत्याचार करून खून झाला. मृत महिला मध्यप्रदेशाची असून ती १० वर्षांपासून वेगळी राहायची. पोलिस आरोपीच्या शोधात आहेत आणि पार्थिव नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नागपूर : जरीपटक्यातील नारा परिसरात शेतातील एका खोलीत अर्धनग्न अवस्थेत ५० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या महिलेची ओळख पटली असून अत्याचार करून तिचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

