Cyber Crime Nagpur: म्युल खात्यांतून १०३ कोटींचा व्यवहार; ११ जणांना अटक ; ३८८ तक्रारी, सव्वा कोटी रुपये केले परत

Mule Accounts, ₹103 Crore Transactions : नागरिकांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून उघडलेल्या म्युल खात्यांतून १०३ कोटी रुपयांचे संशयित व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. नागपूर सायबर पोलिसांकडे ३८८ तक्रारी दाखल झाल्या असून, विविध राज्यांतून ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
Nagpur cyber police investigate suspected ₹103 crore transactions through mule accounts and recover funds for victims.

Nagpur cyber police investigate suspected ₹103 crore transactions through mule accounts and recover funds for victims.

esakal

Updated on: 

नागपूर, : नागरिकांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांनी उघडलेल्या म्युल खात्यांतून १०३ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे ३८८ तक्रारी आल्या. पोलिसांनी कारवाई करीत टोळीतील ११ जणांना विविध राज्यांतून अटक केली आहे.

देशभरात म्युल खात्याचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. सायबर चोरटे फसवणूक करीत, त्यातून पैशाचा व्यवहार करतात.

शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये सायबर पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, कारवाया केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com