Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Cyber Police Bust Mule Bank Account Racket in Nagpur: नागपुरात डिलिव्हरी बॉयच्या नावाखाली सायबर फसवणूक करणाऱ्या आणि 'म्युल' बँक खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश. २०९ सिमकार्ड, ४० एटीएम कार्ड जप्त; एका महिलेला अटक, तिघे फरार.
Nagpur Cyber Fraud

Nagpur Cyber Fraud

esakal

Updated on

नागपूर: डिलिव्हरी बॉयची ओळख वापरून नागरिकांची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती मिळवत सायबर फसवणूक करणाऱ्या तसेच ‘म्युल’ (बनावट) बँक खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या ठकबाजांच्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३२ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com