Nagpur News: एकांशची दुबईच्या ‘आका’सोबत चॅटिंग; बॅंक ट्रान्जेक्शनचाही लेखाजोखा ; पोलिसांनी जप्त मोबाइल रेकॉर्डवरच दाखविला नाही

Evidence from Mobile Reveals Dubai Transactions: नागपूर सायबर पोलिसांच्या तपासात बेटिंग ॲप प्रकरणातील आरोपी एकांशचा मोबाइल जप्त झाला. दुबईतील ‘आका’सोबत चॅटिंग आणि बँक ट्रान्झेक्शन समोर आल्याने धक्कादायक खुलासे झाले, पण अद्याप जप्त मोबाइल रेकॉर्डवर दाखवण्यात आलेला नाही.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या क्रिकेट बेटिंग ॲपद्वारे फसवणुकीच्या गुन्ह्यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. याप्रकरणी आरोपी एकांशचा मोबाइल पथकाने जप्त केला. या मोबाइलमधून त्याने थेट दुबईतील ‘आका’सोबत चॅटिंग आणि त्यांनी केलेल्या दोन बॅंकेच्या ट्रान्जेक्शनची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com