Nagpur News: नागपूर येथे अर्ध्या तासात ३ कोटींची धाडसी चोरी; पेट्रोलपंप संचालकाच्या घरातून हातसाफ
Nagpur Theft: नागपूरच्या राजनगर भागात पेट्रोलपंप संचालकाच्या घरात धाडसी चोरी होऊन अवघ्या अर्ध्या तासात तब्बल ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा ओढणीने चेहरा झाकून घरात शिरताना दिसत आहे.
नागपूर : चोरट्यांनी पेट्रोलपंप संचालकांच्या घरून चोरट्याने अर्ध्या तासात तब्बल ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी मध्यरात्री राजनगर भागात उघडकीस आली.