Nagpur News: भररस्त्यात तरुणीला मारहाण; जीवे मारण्याची धमकी ; धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल

Accused Threatens Victim’s Life: नागपूर धंतोलीत भररस्त्यात तरुणीवर मारहाण, जीवे मारण्याची धमकी; आरोपी रोहित सोळंकीला पोलिसांनी अटक केली. पीडित सुरक्षित, तपास सुरु.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करून भररस्त्यात मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.२६) साडेअकरा वाजताचा सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com