

Nagpur News
esakal
नागपूर: सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत जरीपटका परिसरातील ७२ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल ९०.६५ लाखांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.