

Nagpur News
esakal
नागपूर: जिल्हा न्यायालयाच्या विस्तारित इमारतीमधील जिल्हा वकील संघटनेच्या (डीबीए) नव्या कार्यालयाच्या सिलिंगला तडे गेले असून सिलिंगचा काही भाग कोसळला आहे. नुकत्याच आलेल्या वादळानंतर इमारतीच्या सिलिंगची ही अवस्था झाली. या घटनेमुळे छतासह पंख्यांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.