Nagpur doctor arrested: मक्केत नागपूरच्या डॉक्टर-इंजिनिअरला अटक! नमाजदरम्यान घडले नेमके काय? भाषेच्या गैरसमजाने वाढली अडचण

Nagpur Doctor and Engineer Detained in Mecca After Language Misunderstanding During Umrah : उमराहसाठी मक्का येथे गेलेल्या नागपूरच्या डॉक्टर आणि इंजिनिअरला नमाजदरम्यान साध्या वेशातील पोलिसांनी ताब्यात घेतले; अरबी भाषा न समजल्याने गैरसमज, जेद्दा डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले
Nagpur Doctor and Engineer Detained in Mecca During Umrah After Language Misunderstanding

Nagpur Doctor and Engineer Detained in Mecca During Umrah After Language Misunderstanding

esakal

Updated on

नागपूर : सौदी अरेबियातील जेद्दा शहरात नागपूर येथील एका डॉक्टर आणि एका इंजिनिअर यांना अटक करण्यात आली असून त्यांना तेथील डिटेंशन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. अब्दुल अझीम खान आणि डॉ. याहा हुनानी अशी या दोघांची नावे आहेत. ही अटक ४ मार्च रोजी मक्का येथील काबा मशिदीमध्ये नमाज पठण करत असताना झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com