Nagpur News: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा; तहसील ठाण्याच्या हद्दीतील घटना

Married Woman Harassed Over Dowry in Nagpur: नागपूर तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहितेवर पती मोहम्मद नूर आलम, सासू नसीम बानो व नातेवाईक मुस्ताक अहमद यांनी हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहितेने पती व सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com