Nagpur Airport Threat Email: सिगारेटच्या पाकिटात स्फोटक अन्...,नागपूर विमानतळाला पुन्हा धमकीचा मेल; परिसरात खळबळ

Nagpur News: नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअरपोर्ट अथोरिटीला धमकीचा ई-मेल आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे विमानतळावर सकाळपासून शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
Nagpur Airport Threat Email
Nagpur Airport Threat EmailESakal
Updated on

नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअरपोर्ट अथोरिटीला सिगारेटच्या पाकिटमध्ये स्फोटक ठेवली असल्याचा ई-मेल आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे विमानतळावर सकाळपासून शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com