Dr. Neha Rekhapalli : नागपूरच्या डॉ. नेहा रेखापल्ली यांना मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत तीन पुरस्कार
उपराजधानीतील डॉ. नेहा रेखापल्ली यांनी अमेरिकेत आयोजित प्रतिष्ठेच्या मिसेस युनिव्हर्स ओहायो एलिट स्पर्धेत तीन पुरस्कार जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
नागपूर - उपराजधानीतील डॉ. नेहा रेखापल्ली यांनी अमेरिकेत आयोजित प्रतिष्ठेच्या मिसेस युनिव्हर्स ओहायो एलिट स्पर्धेत तीन पुरस्कार जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.