Drug Export Racketl: नागपुरातील औषध निर्यातदाराला अटक ;कार्यालयातून ३० हजार प्रतिबंधित गोळ्या जप्त

Nagpur Drug Export Racket आरोग्यपूरक पदार्थ असल्याचे भासवून प्रतिबंधित औषधे अमेरिकेत निर्यात केल्याचा संशय; नागपुरातील औषध निर्यातदाराला अटक, कार्यालयातून ३० हजार गोळ्या जप्त.
NCB officials seize 30,000 restricted pills during a raid at a pharmaceutical exporter's office in Nagpur.

NCB officials seize 30,000 restricted pills during a raid at a pharmaceutical exporter's office in Nagpur.

esakal

Updated on: 

नागपूर : आरोग्यपूरक पदार्थ (हेल्थ सप्लिमेंट्स) असल्याचे भासवून प्रतिबंधित औषधांची अमेरिकेत निर्यात करणाऱ्या रॅकेटचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नागपुरातील औषध निर्यातदार लोकेश शाडी (वय ४५) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या कार्यालयातून ३० हजार प्रतिबंधित गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे औषध निर्यात क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...