

Nagpur Markets Expect Festive Dussehra Shopping to Generate Around ₹1,200 Crore in Business
esakal
नागपूर : विजयादशमीच्या पवित्र पर्वावर शहरात उत्साहाचे वातावरण असून या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत १२०० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या उलाढालीत तब्बल १५ ते १८ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.