Nagpur News: ‘ईव्ही’ला पसंती पण चार्जिंग स्टेशनची कमतरता; बंद चार्जिंग पॉइंट्स सुरू करण्याची गरज, दीडशे ठिकाणीच सोय
Charging Station Crisis: नागपूरमध्ये EV वाहनांची संख्या वाढत असतानाही अनेक चार्जिंग स्टेशन बंद असल्यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. नागरिकांनी बंद पॉइंट सुरू करून नवीन स्टेशन वाढवण्याची मागणी केली आहे.
नागपूर : देशभरात आता इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असताना नागपूरमध्येही दुचाकी, चार चाकी आणि तीन चाकी वाहनांमध्ये नागरिक इलेक्ट्रीक वाहनांना (ईव्ही) पसंती देत आहेत.