CM Devendra Fadnavis : कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा; मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांचे मनपाला निर्देश

Nagpur News : नागपूरमध्ये पाण्याचा दाब कमी झाल्याने नागरिक हैराण झाले असून, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी पाणीपुरवठा व एसटीपी प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis sakal
Updated on

नागपूर : शहरातील पाण्याच्या टाक्यांमधून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक भागांना पाणी मिळत नाही. नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच नागनदीतील प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी व्हीएनआयटी व डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या (पीकेव्ही) जागेवर उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) कामांना गती द्यावी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com