नागपूरमध्ये बनावट औषधांचा मोठा साठा उघड; सहा आरोपींवर गुन्हा दाखल, कसं उघडकीस आलं प्रकरण?

Nagpur Fake Medicine Racket Busted : औषध निरीक्षक प्रशांत राजेंद्र रामटेके (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
Nagpur Fake Medicine Racket Busted

Nagpur Fake Medicine Racket Busted

esakal

Updated on

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाकडून केलेल्या तपासात बनावट औषधांचा मोठा साठा उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. औषध निरीक्षक प्रशांत राजेंद्र रामटेके (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com