Cyber Fraud: शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक ;सायबर चोरट्यांनी दाखविले ३०० टक्के परताव्याचे आमिष

Nagpur Cyber Fraud : महिन्याभरात ३०० टक्के परताव्याचे आमिष दाखवून ४५ वर्षीय व्यक्तीला बनावट ट्रेडिंग ॲप डाउनलोड करायला लावले. गुंतवणुकीवर मोठा नफा दाखवून पैसे काढताना कराची मागणी केल्याने फसवणूक उघड झाली.
A Nagpur man was allegedly cheated of ₹21.58 lakh through a fake stock trading app promoted on Facebook.

A Nagpur man was allegedly cheated of ₹21.58 lakh through a fake stock trading app promoted on Facebook.

esakal

Updated on: 

नागपूर : शेअर बाजारात गुंतवणुकीतून महिन्याभरात ३०० टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४५ वर्षीय व्यक्तीची २१ लाख ५८ हजार ५०२ रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी सायबर चोरट्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...