Nagpur: तीन हॉटेलचे परवाने रद्द; याराना, द हट आणि इंडियन तंदूरवर FDAची कारवाई

FDA Cancels Licenses of Three Nagpur Hotels: नागपुरातील FDA कारवाई, हॉटेल परवाना रद्द आणि अन्न सुरक्षा नियम उल्लंघन प्रकरणात याराना, द हट आणि इंडियन तंदूर या तीन हॉटेल्सवर मोठी कारवाई करण्यात आली.
Nagpur:

Nagpur:

esakal

Updated on

नागपूर: अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले. ही कारवाई रविवारी अन्न व औषधी प्रशासनाने केली. यात जगदीशनगर हजारीपहाड येथील याराना फॅमिली रेस्टॉरंट, फ्रेंड्स कॉलनी येथील इंडियन तंदूर, फेटरी येथील द हट रेस्टॉरंटचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com