

FDA Crackdown in Nagpur
esakal
Nagpur Fake Kamraj Capsule Raid: नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामोत्तेजना वाढवण्यासाठी बोगस औषधाची सर्रासपणे विक्री होत होती. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करीत मेडिकलवर छापा टाकला आणि बोगस कॅप्सुल जप्त केल्या आहेत. आयुर्वैदिक औषधांच्या नावाखाली अॅलोपॅथी औषध विक्री केलं जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.