Nagpur News: खत विक्रेत्यांची दीड कोटींची उलाढाल ठप्प; १,२०० खत विक्रेते संपावर ; ८ हजार कामगारांना फटका

Reason Behind the Strike: नागपूर जिल्ह्यात खत विक्रेत्यांचा बेमुदत संप सुरू असून, १,२०० कृषी केंद्र ठप्प आहेत. या आंदोलनामुळे रोजंदारी कामगार ८ ते १० हजारांचा व्यवसाय ठप्प, मजुरीवर परिणाम होण्याची भीती आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: खरीप हंगामाच्या तोंडावर खत विक्रेत्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात दररोज होणारी सुमारे सव्वा ते दीड कोटींची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. या आंदोलनामुळे दुकानात, व्यवसाय प्रतिष्ठानात रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या जवळपास ८ हजार कामगारांना फटका बसणार आहे. या संपात जिल्ह्यातील १ हजार २०० कृषी केंद्रांनी सहभाग घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com