Nagpur FFS System: नागपूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबरपासून एफएफएस प्रणाली मोबाईल ॲपवरून बुकिंग; क्यूआर कोडद्वारे खरेदी

Nagpur FFS System, Fertilizer Booking, QR Code Purchase : नागपूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबर २०२६ पासून रासायनिक खत खरेदीसाठी एफएफएस प्रणाली लागू होणार आहे. शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवरून खतांची उपलब्धता तपासून बुकिंग करता येईल
Nagpur farmers will be able to book chemical fertilizers through the FFS mobile app and complete purchases using a QR code valid for 72 hours from October 22, 2026.

Nagpur farmers will be able to book chemical fertilizers through the FFS mobile app and complete purchases using a QR code valid for 72 hours from October 22, 2026.

esakal

Updated on: 

शिवनी भोंडकी: शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबर २०२६ पासून फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे खतांची बुकिंग मोबाईल ॲपद्वारे करता येणार असून, क्यूआर कोडच्या माध्यमातून खरेदी प्रक्रिया पूर्ण होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com