Nagpur News: फसवणुकीचे जाळे विस्तारले, पोलिस तपास रेंगाळला ! नऊ महिन्यांत ६०२ गुन्हे दाखल ; २६३ प्रकरणे अद्याप प्रलंबित

Nagpur Financial Fraud Cases :नागपुरात नऊ महिन्यांत आर्थिक फसवणुकीचे ६०२ गुन्हे दाखल झाले असून, २६३ गुन्हे प्रलंबित आहेत. सायबर पोलिस ठाण्यातील १३९ पैकी केवळ सहा गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे.
Nagpur police face a growing backlog of financial fraud and cybercrime investigations.

Nagpur police face a growing backlog of financial fraud and cybercrime investigations.\

esakal

Updated on: 

नागपूर : शहरात नऊ महिन्यांत आर्थिक फसवणुकीचे ६०२ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी २६३ गुन्ह्यांचा तपास अद्याप अपूर्ण आहे. सायबर पोलिस ठाण्यातील १३९ पैकी केवळ सहा गुन्हे निकाली निघाल्याने तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या कष्टाच्या पैशांवर सायबर चोरटे आणि आर्थिक गुन्हेगार डल्ला मारत असताना, त्यांना पकडण्याची पोलिसांची गती मात्र मंदावली आहे.

Loading content, please wait...