Two Fire Incidents Reported in Nagpur: नागपूर शहरात वाठोडा आणि रामदासपेठ परिसरात शनिवारी लागलेल्या दोन आगीच्या घटनांमध्ये लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे.
नागपूर: शनिवारी शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. वाठोडा येथील बिछायत केंद्र आणि रामदासपेठेतील डॉक्टरच्या क्लिनिकला लागलेल्या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले.